Posts
Showing posts from May, 2018
मार्केटिंग
- Get link
- X
- Other Apps
मार्केटिंग हे सातत्याने संतुष्टता निर्माण करणारे व असेल पाहिजे . विक्रीची प्रक्रिया कधीही कंटाळवाणी नसते . उलट आपण सतत संवाद साधत ग्राहकाला हे पटविले पाहिजे कि, मार्केटिंग हा एक सर्वानाच लाभदायक खेळ आहे . १. मार्केटिंग मध्ये भावना जास्त महत्वाच्या असतात व तर्कशुद्धता कमी महत्वाची असते. २.मार्केटिंग याचा अर्थ प्रचंड गोंधळ किंवा गोंगाट नव्हे . तुमच्या श्रोत्यांशी तुमचे सूर जुळले पाहिजे . असा सूरसंगम म्हणजेच मार्केटिंग. ३.तुमच्या जाहिरात एजटबरोबर दुपारचे किंवा रात्रीचे निवांत भोजन घ्या. म्हणजे तुम्हाला अधिक आकडेवारी समजेल व तुमचा विचारविनिमय एकमेकाना अतिशय उपयुक्त ठरेल. ४.वेष्टणामुळे उत्पादनाविषयी प्रथमदर्शनी मत तयार होते आणि त्याचा प्रभाव ग्राहकांच्या मानसिकतेवर होतो हे – आहे ५.तुमच्या आवाजात आत्मीयता , आपुलकी आणि गोडवा असू द्या. ६. तुमच्या सध्याच्या ग्राहकांचा मान ठेवा. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करा. नव्या ग्राहकांच्या मागे नंतर लागता येईल , नाही का ? http://cromosoft.in/2018/05/22/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%...