मार्केटिंग
मार्केटिंग हे सातत्याने संतुष्टता निर्माण करणारे व असेल पाहिजे . विक्रीची प्रक्रिया कधीही कंटाळवाणी नसते . उलट आपण सतत संवाद साधत ग्राहकाला हे पटविले पाहिजे कि, मार्केटिंग हा एक सर्वानाच लाभदायक खेळ आहे .
१. मार्केटिंग मध्ये भावना जास्त महत्वाच्या असतात व तर्कशुद्धता कमी महत्वाची असते.
२.मार्केटिंग याचा अर्थ प्रचंड गोंधळ किंवा गोंगाट नव्हे . तुमच्या श्रोत्यांशी तुमचे सूर जुळले पाहिजे . असा सूरसंगम म्हणजेच मार्केटिंग.
३.तुमच्या जाहिरात एजटबरोबर दुपारचे किंवा रात्रीचे निवांत भोजन घ्या. म्हणजे तुम्हाला अधिक आकडेवारी समजेल व तुमचा विचारविनिमय एकमेकाना अतिशय उपयुक्त ठरेल.
४.वेष्टणामुळे उत्पादनाविषयी प्रथमदर्शनी मत तयार होते आणि त्याचा प्रभाव ग्राहकांच्या मानसिकतेवर होतो हे – आहे
५.तुमच्या आवाजात आत्मीयता , आपुलकी आणि गोडवा असू द्या.
६. तुमच्या सध्याच्या ग्राहकांचा मान ठेवा. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करा. नव्या ग्राहकांच्या मागे नंतर लागता येईल , नाही का ?
Comments
Post a Comment